malisamaj
श्री.संत सावता माळी मंडळ,अंबरनाथ आपले हार्दिक स्वागत करीत आहे.

sant savata mali
संत सावता माळी
sawata mali

 

Shri.Sant Savata Mali Maharaj

"आमुची माळियाची जात शेत लाऊ बागायती " असे अभिमानाने सांगणारे श्री.संत सावता माळी यांची जीवन दृष्टी पुरोगामी होती.महाराजांचे वैशिष्ट म्हणजे त्यांनी जीवनात कधीही पंढरीची वारी केली नव्हती.याद्वारे ते संदेश देऊ इच्छिता की "जीवन निर्वाहाची  कामे करता करता ईश्वर भक्ती पण केली जाऊ शकते"
अशा या महान संताचा जन्म पंढरपूर जवळ अरणभेंडी येथील परसोबा आणि नागीताबाई यांच्या पोटी इ.स.१२५० ला झाला होता.महाराजांनी त्यांच्या सर्व अभंगरचना शेती कामे करता करता केल्या होत्या. भेंड गावातील कारभारी भानवसे यांची मुलगी जनाबाई  यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता.पुढे या दाम्पत्यास विठ्ठल आणि रखुबाई अशी रत्ने प्राप्त झाली,पण पुढे विठ्ठल हा अकाली पडद्या आड गेला,मात्र मुलीचा वंश अजूनही अस्तित्वात आहे असे समजते.
संत शिरोमणी सावतामाळी यांनी वयाच्या ४५ वर्षी आषाड वद्य चतुर्दशी इ.स.१२९५ मध्ये अरणभेंडी येथे संजीवन समाधी घेतली.
कांदा,मुळा,भाजी | अवघी विठाबाई माझी ||
लसून,मिरची,कोथबिरी | अवघी झाला माझा हरी ||
मोठ,नाड,विहीर,दोरी | अवघी व्यापली पंढरी ||
सावताने केला मळा | विठ्ठल पायी गोविला मळा ||
आमुची माळियाची जात | शेत लाऊ बागाईत ||
आम्हा हाती मोठ नाडा | पाणी जाते फुल झाडा ||
शांती शेवंती फुलली | प्रेम जाई-जुई व्याली ||
सावताने केला मळा | विठ्ठल देखियेला मळा ||

 

� 2011-12 Shree Sant Savata Mali Samaj Ambernath Site Designed By : Sharad Pawar & Network Technology
̀T3aqI>N~A )*r6s 6LEK\=zJH$ð/ʗuo"Nwm$s7+8'׀dO*-^5G6i~2u%b:= p+ZӽVVҘM-zPd<Aat'jbE+)ԇv"o#eA٠TAJ'҆+E񥳥